एक्स्प्लोर

Rohit Sharma Captaincy : रोहित शर्मानंतर मुंबईच्या कर्णधारपदासाठी तीन खेळाडू स्पर्धेत

mumbai indians

1/9
 आयपीएल इतिहासात तब्बल पाच वेळा चषक उंचावणारा संघ मुंबई इंडियन्सची यंदाची कामगिरी मात्र अतिशय खराब दिसून येत आहे.

2/9
त्यांनी सलग 8 पैकी 8 सामने गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.

3/9
दरम्यान अशा खराब कामगिरीनंतर आता संघात मोठे बदल होण्याची शक्यता असून कर्णधार रोहित शर्माचं पदही धोक्यात आलं आहे.

4/9
रोहितने आतापर्यंत संघाचा कर्णधार म्हणून अतिशय कमाल कामगिरी केली आहे. पण यंदा तितकीच त्याची कामगिरी खराब होताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियापासून ते सर्वत्र रोहितवर टीका होत असून आता त्यामुळेच त्याचं पदही धोक्यात आलं आहे.

5/9
दरम्यान मुंबईने जर कर्णधारपदावरुन रोहितला विश्रांती दिली तर पुढील हंगामासाठी कर्णधार बदलल्यास कोणाला ही संधी मिळेल यासाठी काही नावं चर्चेत आहेत.

6/9
या यादीत सर्वात पहिलं नाव संघाचा उपकर्णधार किरॉन पोलार्ड याचं आहे. पोलार्डने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आयपीएलमध्ये खेळत असून त्याने यातून निवृत्तीबाबत अजून कोणतेच संकेत दिलेले नाहीत. त्यात त्याला वेस्ट इंडिज संघाचं कर्णधारपद सांभाळण्याचा चांगला अनुभव असून तो मागील बऱ्याच काळापासून मुंबईचा उपकर्णधार देखील आहे. रोहितच्या अनुपस्थितीत तो कर्णधारपद सांभाळत असल्याने त्याला ही संधी मिळू शकते. 

7/9
मुंबई संघ यंदा खराब कामगिरी करत असली तरी संघाचा एक खेळाडू विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तो म्हणजे फलंदाज सूर्यकुकुमार यादव.

8/9
सूर्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याला रिटेन करण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच रोहित शर्मानतंर सूर्यकुमार यादवला संघाचं कर्णधारपद दिलं जाऊ शकतं, अशी दाट शक्यता आहे. 

9/9
मुंबईसह भारतीय संघातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत संघासाछी कायम दमदार कामगिरी केली आहे. यंदाही गोलंदाजीचा सर्व भार त्याच्यावरच आहे. दरम्यान तो भारतीय संघाचाही उपकर्णधार राहिला असल्याने तो मुंबई इंडियन्सचं कर्णधारपदही सांभाळू शकतो. त्याला मुंबई संघ संपूर्ण संघ व्यवस्थापन याचा दांडगा अनुभव असल्याने त्याला ही संधी मिळू शकते.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश

Embed widget