सोशल मीडियावर हार्दिक आणि त्याचं हे कुटुंब सध्या चांगलंच गाजतंय.
3/6
अगस्त्यसोबत फोटो काढताना यावेळी नताशा आणि हार्दिकचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
4/6
रेनडिअर थीमचा केक त्यांनी या खास दिवसासाठी मागवला होता.
5/6
या खास क्षणी हार्दिक- नताशाच्या जवळच्या व्यक्तींची हजेरी पाहायला मिळाली.
6/6
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पार्टनर नताशा स्टॅन्कोविक यांनी पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या लहान मुलाचं स्वागत केलं. 30 डिसेंबरला आपला मुलगा अगस्त्य याचा पाच महिन्यांचा वाढदिवस या जोडीनं साजरा केला. ज्याचे फोटो सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आले.