एक्स्प्लोर
Advertisement

Ind vs Ban: कानपूर कसोटीदरम्यान टीम इंडियात अचानक मोठे बदल; BCCI ने तीन खेळाडूंना केले संघाबाहेर
Ind vs Ban: भारतीय संघ जिंकण्याच्या स्थितीत पोहचला असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Ind vs Ban 2nd Test Match
1/9

सध्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. (Photo Credit-BCCI)
2/9

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Photo Credit-BCCI)
3/9

भारतीय संघ जिंकण्याच्या स्थितीत पोहचला असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. (Photo Credit-BCCI)
4/9

कानपूरमध्ये कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना वगळले आहे.(Photo Credit-BCCI)
5/9

या तीन खेळाडूंच्या यादीत फलंदाज सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि वेगवान गोलंदाज यश दयाल यांचा समावेश आहे. (Photo Credit-BCCI)
6/9

आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की, अचानक बीसीसीआयने हा निर्णय का घेतला? तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे इराणी चषक सामना आहे.(Photo Credit-BCCI)
7/9

इराणी चषक सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई आणि शेष भारत यांच्यात खेळवला जाणार आहे. (Photo Credit-BCCI)
8/9

या सामन्यातील सहभागामुळे बोर्डाने तिन्ही खेळाडूंना भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय घेतला.(Photo Credit-BCCI)
9/9

सध्या बांगलादेशची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरु आहे. बांगलादेशने 3 विकेट्स घेत 9 धावांची आघाडी घेतली आहे. (Photo Credit-BCCI)
Published at : 01 Oct 2024 10:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
