एक्स्प्लोर
Ind vs Ban: कानपूर टेस्ट 5 कारणांमुळे क्रिकेटच्या इतिहासात अजराअमर ठरणार; प्रेक्षक हे क्षण विसरुच शकणार नाहीत!
India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.
Ind vs Ban
1/7

बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील टीम इंडियाने दुसरा सामनाही जिंकला आहे. रोहित शर्मा ब्रिगेडने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.
2/7

चेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारताने 280 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळली गेलेली ही कसोटी अनेक विक्रमांमुळे कायम लक्षात राहील.
Published at : 01 Oct 2024 04:07 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















