एक्स्प्लोर
Neeraj Chopra Marriage : ना गाजा वाजा... ना बँड बाजा... गुपचूप लग्न करणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्राची प्रॉपर्टी किती? आकडा ऐकून फिरतील डोळे
Neeraj Chopra married Himani Mor : आता भारताचा सुपर स्टार अॅथलीट नीरज लग्नबंधनात अडकला आहे. त्याने टेनिसपटू हिमानी मोरशी लग्न केले.
Neeraj Chopra married Himani Mor
1/6

नीरजने भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत. यानंतर नीरजला अनेक जाहिराती मिळाल्या. यातून त्याला चांगले पैसे मिळतात.
2/6

आता भारताचा सुपर स्टार अॅथलीट नीरज लग्नबंधनात अडकला आहे. त्याने टेनिसपटू हिमानी मोरशी लग्न केले.
Published at : 20 Jan 2025 10:17 AM (IST)
Tags :
Neeraj Chopraआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























