एक्स्प्लोर
In Pics : आज रंगणार दुसरा टी20 सामना, दोन्ही संघाच्या खेळाडूंचा कसून सराव
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/388676ebadb102c792f5d1e0c37ea2e4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
india vs south africa practice
1/10
![आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामना कटकच्या बाराबती मैदानात खेळवला जाणार असून दोन्ही संघ याठिकाणी प्रयत्न करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd93a80c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामना कटकच्या बाराबती मैदानात खेळवला जाणार असून दोन्ही संघ याठिकाणी प्रयत्न करत आहेत.
2/10
![भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही खेळाडूंचा कसून सराव याठिकाणी सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/ae566253288191ce5d879e51dae1d8c3ca455.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही खेळाडूंचा कसून सराव याठिकाणी सुरु आहे.
3/10
![भारतीय संघाचा कर्णधार ऋषभ पंत देखील याठिकाणी सरावात व्यस्त दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/30e62fddc14c05988b44e7c02788e187df50f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय संघाचा कर्णधार ऋषभ पंत देखील याठिकाणी सरावात व्यस्त दिसत आहे.
4/10
![दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही याठिकाणी सराव करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/156005c5baf40ff51a327f1c34f2975b8b608.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही याठिकाणी सराव करताना दिसत आहे.
5/10
![सामना पार पडणाऱ्या बाराबती मैदानाची खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/18e2999891374a475d0687ca9f989d83afb19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामना पार पडणाऱ्या बाराबती मैदानाची खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.
6/10
![दरम्यान या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथ्म फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/8cda81fc7ad906927144235dda5fdf15c5d11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथ्म फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
7/10
![त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेण्याची शक्यता आहे. दोन्ही संघासाठी सामना महत्त्वाचा असल्याने एक चुरशीचा खेळ आज पाहायला मिळू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488001c9f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेण्याची शक्यता आहे. दोन्ही संघासाठी सामना महत्त्वाचा असल्याने एक चुरशीचा खेळ आज पाहायला मिळू शकतो.
8/10
![कटकच्या बाराबती स्टेडियममधअये आज सामना होणार असून या ठिकाणी आधी देखील भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमने सामने आला आहे. या ठिकाणी आफ्रिकेने भारतावर 6 गडी राखून विजय मिळवला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefbca7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कटकच्या बाराबती स्टेडियममधअये आज सामना होणार असून या ठिकाणी आधी देखील भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमने सामने आला आहे. या ठिकाणी आफ्रिकेने भारतावर 6 गडी राखून विजय मिळवला होता.
9/10
![दरम्यान खेळपट्टीचा विचार करता गोलंदाजांना याठिकाणी अधिक मदत मिळू शकते. विशेषत: फिरकीपटूंची गोलंदाजी अधिक चांगली होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/032b2cc936860b03048302d991c3498f11cc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान खेळपट्टीचा विचार करता गोलंदाजांना याठिकाणी अधिक मदत मिळू शकते. विशेषत: फिरकीपटूंची गोलंदाजी अधिक चांगली होण्याची शक्यता आहे.
10/10
![दरम्यान भारतीय संघाने याठिकाणी खेळलेल्या अखेरच्या टी20 सामन्यात युजवेंद्र चहलने 4 विकेट्स घेतलेले. दरम्यान या सर्वामुळे याठिकणी फलंदाजाची सत्तपरिक्षा असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566090dc7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान भारतीय संघाने याठिकाणी खेळलेल्या अखेरच्या टी20 सामन्यात युजवेंद्र चहलने 4 विकेट्स घेतलेले. दरम्यान या सर्वामुळे याठिकणी फलंदाजाची सत्तपरिक्षा असेल.
Published at : 12 Jun 2022 07:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)