एक्स्प्लोर
दुसरा ODI सामना कुठे अन् कधी Live पाहू शकता? जाणून घ्या भारत-इंग्लंड सामन्यातील A टू Z अपडेट एका क्लिकवर
India vs England 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल.
India vs England 2nd ODI live streaming
1/8

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. टीम इंडियाने पहिला सामना चार विकेट्सने जिंकला होता. आता रोहितची सेना दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याकडे लक्ष ठेवेल.
2/8

पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून शुभमन गिल, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावली. याशिवाय रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. या खेळाडूंमुळेच भारतीय संघ मालिकेत आघाडी घेऊ शकला.
Published at : 08 Feb 2025 07:29 AM (IST)
आणखी पाहा























