एक्स्प्लोर

Mumbai Indians: होऊ दे खर्च, कोट्यवधी मोजून मुंबईला 'त्या' तीन खेळाडूंना रिटेन करावचं लागणार, रोहितचं काय होणार?

IPL 2025 Mumbai Indians : मुंबई इंडियन्स मेगा ऑक्शन पूर्वी तीन खेळाडूंना रिटेन करु शकते. गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी चांगली झाली नव्हती.

मुंबई इंडियन्स

1/6
आयपीएल 2025च्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यापूर्वी संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सची 2024 च्या आयपीएलमध्ये कामगिरी चांगली झाली नव्हती त्यामुळं तीन खेळाडूंना रिटेन करावंच लागणार आहे.

2/6
हार्दिक पांड्या, जसप्रीत यादव, सूर्यकुमार यादव यांना मुंबईला रिटेन करावंच लागेल. हार्दिक पांड्यासाठी मुंबईचा कॅप्टन झाल्यानंतरचं पहिलं आयपीएल खराब गेलं होतं. त्यामुळं आगामी पर्वात मुंबईला कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.

3/6
मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा रिटेन करु शकते. गुजरात टायटन्समध्ये असताना हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपये मिळायचे. मुंबईनं त्याला ट्रेड करुन संघात घेतलं. त्यामुळं त्याला यावेळी देखील तेवढीच रक्कम मिळू शकते.

4/6
सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदाज असल्यानं  त्याला मुंबईला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिटेन करावं लागेल. सूर्यानं 2024 मध्ये 11 मॅचमध्ये 345  धावा केल्या होत्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. सूर्या सध्या भारताचा टी 20 टीमचा कॅप्टन आहे. त्याला मुंबईकडून सध्या 8 कोटी रुपये मिळतात.

5/6
जसप्रीत बुमराह मुंबईच्या गोलंदाजीचा प्रमुख आहे. मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराहला रिटेन करणं अत्यावशक आहे. त्यानं 2024 च्या हंगामात मुंबईसाठी 20 विकेट काढल्या होत्या.

6/6
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराहसह रोहित शर्मा देखील मुंबईचा प्रमुख खेळाडू आहे. त्याला टीम मॅनेजमेंट रिटेन करणार का ते पाहावं लागणार आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP MajhaMajha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Embed widget