एक्स्प्लोर
Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलनं फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवलं, पहिल्याच मॅचमध्ये पाच विकेट घेत धमाका, टीमचा विजयाचा दुष्काळ संपवला
Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल सध्या मेट्रो बँक वनडे कप स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत त्यानं नॉर्थहॅम्प्टनशायर संघाकडून पहिली मॅच खेळली.
युजवेंद्र चहल
1/5

युजवेंद्र चहल हा सध्या भारतीय क्रिकेट संघात अंतिम अकरा जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करतोय. सध्या तो इंग्लंडमध्ये मेट्रो बँक कप स्पर्धेत खेळतोय. या स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये चहलनं धमाका केला आहे.
2/5

युजवेंद्र चहलच्या धमाकेदर कामगिरीनंतर नॉर्थहॅम्प्टनशायर संघानं केंटला नऊ विकेटनं पराभूत केलं. केंटकडून यापूर्वी चहलनं क्रिकेट खेळलं आहे.
Published at : 14 Aug 2024 10:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























