एक्स्प्लोर

Jasprit Bumrah : बुम...बुम... बुमराहचं कमबॅक कधी? बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळणार का? मोठी अपडेट समोर

Jasprti Bumrah : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बीसीसीआयकडून विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळला नव्हता.

जसप्रीत बुमराह

1/5
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज दुलीप ट्रॉफीसाठी चार संघ जाहीर केले. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली आहे. जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे.

2/5
जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी दमदार कामगिरी केली होती. त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. टी 20 वर्ल्डकपनंतर बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पीटीआयच्या सूत्रांनुसार जसप्रीत बुमराह बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत देखील खेळणार नाही.

3/5
जसप्रीत बुमराह थेट न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियात परतू शकतो. बीसीसीआय भारतीय संघाताली डावखुऱ्या गोलंदाजांच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती आहे. यामध्ये अर्शदीप सिंग, खलील अहमद यांच्या नावाची चर्चा आहे.

4/5
अर्शदीप सिंग आणि खलील अहमद यांना बीसीसीआयनं यापूर्वी देखील संधी दिली होती. आगामी काळात देखील बीसीसीआय या दोघांच्या नावाचा विचार करेल, अशी शक्यता आहे.

5/5
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून गोलंदाजी करणाऱ्या यश दयाळच्या नावाचा देखील बीसीसीआयकडून गांभीर्यानं विचार केला जात असल्याची माहिती आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप

निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक

Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Embed widget