एक्स्प्लोर
Rishabh Pant : रिषभ पंतनं घेतला मोठा निर्णय, एका निर्णयानं दिल्लीकरांची मनं जिंकली, दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळणार
Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर रिषभ पंतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुखापतीनंतर दीड वर्षानंतर कमबॅक केलं आहे.

























