एक्स्प्लोर
दक्षिण अफ्रिकेने मालिका जिंकली; WTCच्या क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकलं, टीम इंडिया कितव्या स्थानावर?
ICC WTC Points Table: दक्षिण अफ्रिकेच्या विजयानंतर जागतिक अजिंक्य कसोटी स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत बदल झाला आहे.
ICC WTC Points Table
1/9

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी विजय मिळवला.
2/9

भारतीय क्रिकेट संघ 9 मॅचपैकी 6 मॅच जिंकत 68.51 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
Published at : 18 Aug 2024 09:44 AM (IST)
आणखी पाहा
























