एक्स्प्लोर

IPL 2025 Auction : रोहित शर्मासह 'या' खेळाडूंवर मेगा ऑक्शनमध्ये कोट्यवधींची बोली लागणार? जुनं रेकॉर्ड मोडण्याची शक्यता

ipl mega auction 2025 : आगामी आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. याची सर्वजण वाट पाहत आहेत. भारतीय खेळाडूंवर किती बोली लागणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.

रोहित शर्मा हर्षित राणा

1/5
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनची तयारी सुरु होणार आहे. फ्रँचायजीकडून मोठे खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी तयारी सुरु आहे. भारतीय खेळाडूंवर आगामी आयपीएलसाठी मोठी बोली लावली जाण्याची शक्यता आहे

2/5
रोहित शर्मा, केएल राहुल हे दोन प्रमुख खेळाडू दुसऱ्या संघांकडून खेळताना पाहायला मिळू शकतात. केकेआरच्या हर्षित राणावर देखील बोली लावली जाऊ शकते.

3/5
रोहित शर्मा आयपीएलमध्ये आतापर्यंत डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. रोहित शर्मा 2024 च्या आयपीएलमध्ये मुंबईचा कॅप्टन नव्हता. त्याच्या ऐवजी हार्दिक पांड्याला कप्तान करण्यात आलं होतं. पंजाब किंग्ज किंवा चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ रोहित शर्माला संघात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजू शकतात.

4/5
केएल राहुलनं लखनौ सुपर जाएंटसचं तीन हंगामात कर्णधारपद स्वीकारलं आहे. पहिल्या दोन्ही हंगामात लखनौला केएल राहुलनं प्लेऑफ पर्यंत पोहोचवलं होतं. 2024 मध्ये लखनौची कामगिरी निराशाजनक राहिलं. त्यामुळं लखनौ त्याला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, दुसरे संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात.

5/5
कोलकाता नाईट रायडर्सचा प्रमुख गोलंदाज हर्षित राणानं 2024 च्या हंगामात 13 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं केकेआर त्याला रिटेन करु शकते. जर केकेआरनं त्याला रिटेन नाही केलं तर त्याच्यावर देखील मोठी बोली लागू शकते.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget