एक्स्प्लोर

37th National Games : दत्तू भोकनळला रौप्यपदक, नौकानयनमध्ये एकूण चार पदकांची कमाई

महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नौकानयनमध्ये रौप्य पदक जिंकले. नौकानयनमध्ये महाराष्ट्राने दोन रौप्य, दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली.

37th National Games :

1/6
पुरुष वैयक्तिक स्कल गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू दत्तू भोकनळला तीन सेकंदांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्याने ६ मिनिटे, ३१.९ सेकंद अशी वेळ नोंदवली.

2/6
या गटात सेनादलच्या बलराज पनवारने सुवर्ण पदक (६ मिनिटे, २८.५ सेकंद) आणि पंजाबच्या करमजीत सिंगने (६ मिनिटे, २८.५ सेकंद) कांस्य पदक पटकावले.

3/6
पुरुषांच्या कॉक्सलेस फोर गटात महाराष्ट्राने रुपेरी यश मिळवले. अक्षत, गुरमित सिंग, विपुल घुर्डे आणि जसमेल सिंग यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने ५ मिनिटे, ५२.१ सेकंद अशी वेळ नोंदवली.

4/6
सेनादलाने (५ मिनिटे, ४७.५ सेकंद) सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या संघात जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत कुमार आणि आशीष यांचा समावेश होता. लखवीर सिंग, जसप्रीत सिंग, हरपाल सिंग आणि परविंदर सिंग यांचा समावेश असलेल्या झारखंडच्या संघाने कांस्य पदक मिळवले.

5/6
पुरुषांच्या क्वाड्रापूल गटात तेजस शिंदे, ओमकार म्हस्के, मितेश गिल, अजय त्यागी या चौकडीने ५ मिनिटे, ३४.७ सेकंदांसह तिसरा क्रमांक मिळवला. सेनादलच्या सतनाम सिंग, परमिंदर सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग या संघाने सुवर्णपदक जिंकताना ५ मिनिटे, २९.१ सेकंद अशी वेळ राखली. तर दिल्लीच्या संघाने (५ मिनिटे, ३१.१ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. या संघात सुनील अत्री, उज्ज्वल कुमार सिंग, मनीष, रोहित यांचा समावेश होता.

6/6
पुरुषांच्या डबल स्कल गटात मितेश गिल आणि अजय त्यागी जोडीने ६ मिनिटे, २९.० सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्य पदक प्राप्त केले. सेनादलच्या सतनाम सिंग आणि परमिंदर सिंग (६ मिनिटे, १३.१ सेकंद) जोडीने सुवर्ण पदक आणि दिल्लीच्या मनजित कुमार आणि रवी जोडीने (६ मिनिटे, २१.३ सेकंद) कांस्य पदक पटकावले.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  

शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले

विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान

Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं

Embed widget