एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Photo: पाकिस्तानात वीज संकट, संपूर्ण देश अंधारात

पाकिस्तानच्या ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि इतर शहरांमध्ये अंधार परसला होता.

Black Out Pakistan

1/10
पाकिस्तानची आर्थिक स्थिती एवढी डबघाईला आली आहे की त्या देशाकडे आता वीज केंद्र चालवण्यासाठीही पैसा उरला नाही. परिणामी पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये वीज संकटामुळे अंधार पसरला आहे.

2/10
आधीच राजकीय आणि आर्थिक संकटांशी झगडत असलेला, आर्थिक दिवाळखोरीत गेलेल्या पाकिस्तानमध्ये सोमवारी ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज खंडित झाला.

3/10
कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि पाकिस्तानातील इतर प्रमुख शहरी केंद्रे वीजेविना अंधारात गेली होती.

4/10
ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या या शेजारील देशात गेल्या चार महिन्यांत ही वीज खंडित होणारी दुसरी मोठी घटना घडली आहे.

5/10
पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने आज सकाळी ट्वीट केलं. त्यामध्ये म्हटलं होतं की नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये व्यापक बिघाड झाला आहे. परंतु देखभालीचे काम वेगाने सुरू आहे.

6/10
नॅशनल ग्रीडची फ्रिक्वेन्सी सिस्टम आज सकाळी 7:34 वाजता खालावली गेली आणि परिणामी या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला.

7/10
देशातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या देशातील नागरिकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. पाकिस्तामधील या संकटामुळे सोशल मीडियावर #PowerOutrage हे हॅशटॅग ट्रेन्ड होतंय.

8/10
पाकिस्तानच्या या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मीम्स तयार केले जात आहेत आणि ते व्हायरल केले जात आहेत.

9/10
एका ट्विटर यूजरने ट्वीट केले की,
एका ट्विटर यूजरने ट्वीट केले की, "भावनिक ब्रेक डाउन, मानसिक ब्रेक डाउन, फिजिकल ब्रेक डाउन के बाद पेश-ए-खिदमत हा पॉवर ब्रेकडाउन."
10/10
दुसर्‍याने लिहिले,
दुसर्‍याने लिहिले, "उर्वरित जगामध्ये मध्यरात्र असल्यामुळे वीज गायब झाली आहे. पाकिस्तानमध्ये वीज खंडित झाली आहे, चला झोपायला जाऊया.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर

कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला

Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget