एक्स्प्लोर
Israel Iran War: इस्रायलचा लेबनॉनमध्ये मिसाईल हल्ला; एबीपी न्यूजचे जगविंदर पटियाल यांचं स्पेशल कव्हरेज
Israel Iran War: हिज्बुल्लाहच्या तळावर हवाई हल्ले आणि हसन नसरल्लाहचा खात्मा केल्यानंतर इस्रायली सैन्य लेबनानमध्ये घुसलं आहे.
![Israel Iran War: हिज्बुल्लाहच्या तळावर हवाई हल्ले आणि हसन नसरल्लाहचा खात्मा केल्यानंतर इस्रायली सैन्य लेबनानमध्ये घुसलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/2ee6b65d7706cfc4b52607d491a1d0901728024861230987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Israel Iran War
1/6
![इस्रायलने लेबनॉनमध्ये बिंत जेबिलसह काही स्थळांवर हल्ले केले आहेत. सदर हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या 15 सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/2c078adc873b7af772aea5faad5f11c4464fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रायलने लेबनॉनमध्ये बिंत जेबिलसह काही स्थळांवर हल्ले केले आहेत. सदर हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या 15 सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे.
2/6
![एबीपी न्यूजचे रिपोर्टर जगविंदर पटियाल हे लेबनॉन येथे वार्तांकन करत असताना, त्याच्याजवळच एक बॉम्बस्फोट झाला. सुदैवाने पटियाल यांना कोणतीही दुखापत झाली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/be73e8c3ad68cf4d3f211eb336a82ee5c9ac8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एबीपी न्यूजचे रिपोर्टर जगविंदर पटियाल हे लेबनॉन येथे वार्तांकन करत असताना, त्याच्याजवळच एक बॉम्बस्फोट झाला. सुदैवाने पटियाल यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
3/6
![एबीपी न्यूजचे रिपोर्टर जगविंदर पटियाल ज्या इमारतीत हिजबुल्लाहची लोक सकाळी सभा घेत असत त्या इमारतीजवळ वार्तांकन करत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/13e55c79a785b3ce0aec9f58701080f95653c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एबीपी न्यूजचे रिपोर्टर जगविंदर पटियाल ज्या इमारतीत हिजबुल्लाहची लोक सकाळी सभा घेत असत त्या इमारतीजवळ वार्तांकन करत होते.
4/6
![इस्रायलच्या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/7ef0ab791b502213d9bd8163a5272058c73fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रायलच्या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.
5/6
![इस्त्रायली ड्रोन या भागात सतत फिरत असल्याचे पटियाल यांनी सांगितले. ड्रोनचा आवाज सतत ऐकू येतो. पण जास्त उंचीमुळे त्यांना कोणीच पाहू शकत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/a23ab9f57ae61bb50e8a88bbd1d66b91d9a13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्त्रायली ड्रोन या भागात सतत फिरत असल्याचे पटियाल यांनी सांगितले. ड्रोनचा आवाज सतत ऐकू येतो. पण जास्त उंचीमुळे त्यांना कोणीच पाहू शकत नाही.
6/6
![एबीपी न्यूजचे रिपोर्टर जगविंदर पटियाल यांनी सांगितले की, इस्रायल लेबनॉनची राजधानी बेरूतमधील ज्या भागात बहुमजली इमारती आहेत त्यांना सतत लक्ष्य करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/04/754c6213d9f3efb25aac2acdd1a2fab7d085e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एबीपी न्यूजचे रिपोर्टर जगविंदर पटियाल यांनी सांगितले की, इस्रायल लेबनॉनची राजधानी बेरूतमधील ज्या भागात बहुमजली इमारती आहेत त्यांना सतत लक्ष्य करत आहे.
Published at : 04 Oct 2024 12:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
लातूर
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)