एक्स्प्लोर
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
देशोदेशीच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो? तुमच्या दृष्टीनं जगातल्या कोणत्या नेत्याला सर्वाधिक पगार मिळत असेल? याची आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. आज आपण तेच जाणून घेऊया
Salary of joe Biden and president singapore
1/8

देशाचे प्रमुख म्हणून भारतात राष्ट्रपती आहेत, त्यांच्या पगार जाणून घ्यायची उत्कंठा आपल्याला असते. मात्र, गर्भश्रीमंत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पगार किती मिळतो.
2/8

देशोदेशीच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो? तुमच्या दृष्टीनं जगातल्या कोणत्या नेत्याला सर्वाधिक पगार मिळत असेल? याची आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. आज आपण तेच जाणून घेऊया
3/8

नुकत्याच झालेल्या पाहणीत यासंदर्भात चक्रावणारी माहिती मिळाली आहे. काही नेत्यांचे पगार आपलेही डोळे फिरवणारे आहेत. हे नेते बऱ्याचदा अति श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांच्या संपत्तीशी स्पर्धा करतात.
4/8

त्यात सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग. त्यांचा वार्षिक पगार आहे तब्बल 16,88,284 डॉलर्स एवढा आहे. म्हणजे, भारतीय रुपयांत सांगायचं तर 14 कोटी 18 लाख रुपये आहे.
5/8

दुसऱ्या क्रमांकावर आहेत स्वीसच्या पंतप्रधान व्हिओला अहमद, त्यांचा पगार आहे. 5,72,165 डॉलर्स. तिसऱ्या क्रमांकावर आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थनी अल्चानेझ. त्यांचा पगार आहे 4,13,351 डॉलर्स.
6/8

तर, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मात्र चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा पगार आहे वर्षाला 4 लाख डॉलर्स!, भारतीय चलनानुसार हा पगार 3 कोटी 36 लाख 35 हजार एवढा आहे.
7/8

या यादीत ऑस्ट्रेयाचे कार्ल नेहमेर 5 व्या स्थानावर असून त्यांचा पगार 3,17,077 डॉलर्स एवढा आहे. तर, न्यूझीलंडचे ख्रिस्तोफर लक्झन (न्यूझीलंड) यांचा पगार 3,11,971 डॉलर्स एवढा आहे.
8/8

राष्ट्राध्यक्षांच्या पगाराच्या यादीत 7 व्या स्थानावर जस्टीन टूडो (कॅनडा) यांना 3,01,457 डॉलर्स एवढा पगार असून जर्मनीच्या ओलाफ स्कोल्झ (जर्मनी) हे 8 व्या स्थानावर असून त्यांचा पगार 2,93,727 डॉलर्स एवढा आहे.
Published at : 04 Oct 2024 09:24 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग


















