एक्स्प्लोर
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
हुंडई कंपनीची नवी एसयुव्ही कार बाजारात लाँच करण्यात आली असून चारचाकी खरेदी करणाऱ्यांना बेस्ट ऑप्शन मिळाला आहे. महिंद्राच्या स्कॉर्पिओ अन् टाटा सफारीला ही कार टक्कर ठरू शकते
Hyundai suv alcazar launch
1/6

हुंडई कंपनीची नवी एसयुव्ही कार बाजारात लाँच करण्यात आली असून चारचाकी खरेदी करणाऱ्यांना बेस्ट ऑप्शन मिळाला आहे. महिंद्राच्या स्कॉर्पिओ अन् टाटा सफारीला ही कार टक्कर ठरू शकते
2/6

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये ही कार उपलब्ध आहे. 1.5 मीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिनची शक्ती असलेल्या कारची किंमत 14 लाख 99 हजार तर 1.5 लीटर यू2 सीआरडीआय डिझेल इंजिनच्या कारची किंमत 15 लाख 99 हजरा रुपये आहे.
Published at : 09 Sep 2024 07:12 PM (IST)
आणखी पाहा