एक्स्प्लोर

Human Barbie : आधी लिंग बदलून बनली महिला, मग रिअल लाईफ 'बार्बी डॉल' बनण्यासाठी 10 कोटी खर्च, आता दिसते अशी...

Jessica Alves Human Barbie : या महिलेच्या शरीराचा असा एकही भाग नाही, ज्यावर शस्त्रक्रिया झाली नसेल. तिने आतापर्यंत 100 हून अधिक शस्त्रक्रियांवर 8 लाख पौंडांपेक्षा जास्त खर्च केले आहेत.

Human Barbie Jessica Alves

1/12
पुरुष असो किंवा महिला प्रत्येक जण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. सुंदर दिसण्यासाठी कोण, काय करेल काही सांगता येत नाही.

2/12
सध्या सुंदर दिसण्यासाठी बाजारात वेगवेगळे प्रोडक्ट प्रोडक्ट उपलब्ध आहेत. काही जण त्याच्याही पुढे जाऊन शस्त्रक्रिया होऊन सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात.

3/12
एका महिलेला बार्बी डॉल प्रमाणे दिसण्याची इच्छा होती, त्यासाठी तिने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे ही महिला आधी पुरुष होती, तिने लिंग बदल शस्त्रक्रिया केली आहे.

4/12
एका पुरुषाने महिला होण्यासाठी आधी लिंग बदल शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्या महिलेने सुंदर दिसण्यासाठी स्वत: वर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. इतकंच नाही तर यासाठी तिने 100 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.

5/12
खऱ्या खुऱ्या आयुष्यात बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी या महिलेने आतापर्यंत 10 कोटी रुपये खर्च केले आहे, पण तरीही ती खूश नाही.

6/12
ब्रिटनमधील एका महिलेनं बाहुलीसारखं सुंदर दिसण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया करून स्वतःवर 10 लाख पौंड म्हणजेच 10 कोटी रुपये खर्च केले.

7/12
या महिलेच्या जवळजवळ 100 टक्के शरीरावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. तिच्या शरीराचा असा एकही भाग शिल्लक नाही, ज्यावर शस्त्रक्रिया झाली नसेल. यामुळेच ती आता बार्बी डॉलसारखी दिसतेय.

8/12
विशेष म्हणजे, ही महिला आधी पुरुष होती, त्यानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया करुन ती महिला झाली. त्यानंतर तिने सुंदर दिसण्यासाठी शेकडो शस्त्रक्रिया केल्या आहेत.

9/12
बिट्रनमधील या हुबेहुब बॉर्बी डॉलप्रमाणे दिसणाऱ्या महिलेचं नाव जेसिका अल्वेस (Jessica Alves) आहे. जेसिका आधी मुलगा होती. तिने पुरुष लिंग बदलून स्त्री केलं. जेसिकाचे नाव आधी रॉड्रिगो होतं, पण तिने लिंग बदलल्यावर स्वत:चं नाव बदलून जेसिका ठेवलं. 100 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या.

10/12
39 वर्षीय जेसिका 'ह्युमन बार्बी' म्हणून ओळखली जाते. शेकडो शस्त्रक्रिया आणि कोट्यवधी खर्च करुनही ती खूश नाही. आणखी सिंदर दिसण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहेत. नुकतीच जेसिकाने ब्राझीलमध्ये तिसरी ब्रेस्ट सर्जरी केली आहे.

11/12
जेसिका अल्वेस ही ब्राझिलियन-ब्रिटिश टीव्ही सेलिब्रिटी आहे. तिचा जन्म ब्राझीलमध्ये झाला. वयाच्या 19 व्या वर्षी ती शिक्षणासाठी लंडनला गेली. जेसिका आता 39 वर्षांची आहे.

12/12
वयाच्या 19 व्या वर्षी तिने पहिली शस्त्रक्रिया केली. यावेळी लिंग बदल शस्त्रक्रिया करून ती महिला बनली. त्यानंतर तिला रिअल लाईफ बार्बी बनण्याची इच्छा होती, यासाठी तिने वारंवार शस्त्रक्रिया केल्या. जेसिकाने केलेल्या कॉस्मेटिक सर्जरीची एक लांबलचक यादी आहे, ज्यामध्ये नाक जॉब, कॉफी शेपिंग, हिप शेपिंग, ब्रेस्ट इम्प्लांट आणि 100 हून अधिक शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?

Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार

Embed widget