एक्स्प्लोर
दारू पिण्यापूर्वी लोक दोन थेंब खाली का टाकतात?; यामागे आहे मनोरंजनक कारण!
दारु पिण्याआधी खाली काही थेंब शिंपडून दारू पिणारे तुम्ही अनेकदा पाहिले असतील.

alcohol
1/7

दारू पिणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जागतिक स्तरावर पूर्वीच्या तुलनेत दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे.
2/7

दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यादरम्यान एक मनोरंजन संशोधन समोर आलं आहे.
3/7

दारु पिण्याआधी जमिनीवर काही थेंब टाकून दारू पिणारे तुम्ही अनेकदा पाहिले असतील.
4/7

दारू पिण्याआधी लोक एक-दोन थेंब का टाकतात?, यामागील नेमकं कारण काय?, जाणून घ्या...
5/7

जगभरात अल्कोहोलबाबत वेगवेगळे विधी आहेत. पण विशेषतः भारतात दारू पिण्याआधी लोक दारूचे काही थेंब जमिनीवर टाकतात.
6/7

दारू पिण्याआधी लोक एक-दोन थेंब खाली टाकतात, कारण ते त्यांच्या पूर्वजांच्या सन्मानार्थ हे करतात.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 Sep 2024 11:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
