एक्स्प्लोर
Thane Accident : ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनला मालवाहू कंटेनर उलटला; वाहतुकीचा चक्काजाम, चाकरमान्यांचे हाल
Thane Accident : ठाण्याच्या ऐन रहदारीच्या रस्त्यावर मालवाहू कंटेनर उलटल्यामुळे वाहतुकीचा चक्काजाम झाल्याचं पाहायला मिळालं.
Thane Accident
1/9

सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
2/9

सुदैवानं या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण, कंटेनरचं आणि त्यामधून नेल्या जात असलेल्या मालाचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 03 Jan 2025 07:47 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























