एक्स्प्लोर
Savitribai phule jayanti 2024 : सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, वाचा शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई यांची कारकीर्द!
Savitribai phule jayanti 2024 : स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले..
![Savitribai phule jayanti 2024 : स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/723e5f7135048948322e5e39a70cc389170426482617094_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Savitribai phule jayanti 2024
1/10
![सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/8b5793d6b1dab827bc7b2a6b42bb6619d6007.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.
2/10
![सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/c8c47e88afa746cdfbcc84d747813811ef8e4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
3/10
![सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/ce247e5ebe72d81b0dc4056e9b068256759dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.
4/10
![भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/377ac9b50e07f21fbac53d8e640c6d563e100.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे.
5/10
![आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/5bd5bde5fd3a7ac90926dfb87cf08cea6a23a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला.
6/10
![सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/825e1adafbcc3667397d22d4b5ecc26a156fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.
7/10
![त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/eb35a2335b98534fd355af7bc75f573357b77.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली.
8/10
![ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/e5548e1a143651a93e3d30c69a5a0897350b3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.
9/10
![त्या काळात समाजासोबत सावित्रीबाई फुले विधवा पुनर्विवाहासाठी लढल्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/716014f82099345dc6875f8e1227edb408539.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या काळात समाजासोबत सावित्रीबाई फुले विधवा पुनर्विवाहासाठी लढल्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.
10/10
![शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/2ff3c74e436faad38b27283a8c33846ebf4fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले.
Published at : 03 Jan 2024 12:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)