एक्स्प्लोर
In Pics : पुण्यात शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत विजयादशमी उत्सव साजरा
विजयादशमी निमित्त पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अनेक परिसरात पथसंचलन करण्यात आलं.
rss
1/8

विजयादशमी निमित्त पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आलं.
2/8

संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी पथसंंचलनासाठी हजेरी लावली होती.
3/8

ध्वजदंड आणि घोष पथकासोबत हे संचलन करण्यात आलं होतं.
4/8

संघासाठी दरसा म्हणजेच विजयादशमी हा महत्वाचा दिवस असतो.
5/8

विजयादशमीचा मोठा उत्सव साजरा केला जात आहे.
6/8

शहरातील अनेक स्वयंसेवक एकत्र येतात.
7/8

विविध प्रत्यक्षिकं सादर करत हा उत्सव साजरा केला जातो.
8/8

पणव, आणक यांचा ठेका धरत हे पथसंचलन पार पडलं.
Published at : 05 Oct 2022 12:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























