एक्स्प्लोर
Sharad Pawar Retirement: साहेब निवृत्त पदाधिकारी होतात, जनतेच्या मनातील राजे नव्हे; पुण्यात शरद पवारांना विनंती करणारे बॅनर्स झळकले
Pune News: मंगळवारी शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. पण हा पुस्तक प्रकाशन सोहळा खऱ्या अर्थानं चर्चेत ठरला तो वेगळ्याच कारणानं.
Sharad Pawar Retirement
1/8

दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार पण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं तर शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
2/8

शरद पवारांनी कालच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
Published at : 03 May 2023 08:33 AM (IST)
आणखी पाहा























