एक्स्प्लोर
Pune Valentine Day : पुणेकर जगात भारी! 40 जोडप्यांनी 'व्हॅलेंटाईन डे'लाच बनवला लग्नाचा परफेक्ट मुहूर्त
'व्हॅलेंटाईन डे' (pune) हा प्रेमाचा Valentine Day 2023 दिवस असतो. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो.
!['व्हॅलेंटाईन डे' (pune) हा प्रेमाचा Valentine Day 2023 दिवस असतो. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/c068d1e747743c37eded28b524b78b661676366510278442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/8
!['व्हॅलेंटाईन डे' (pune) हा प्रेमाचा Valentine Day 2023 दिवस असतो. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'व्हॅलेंटाईन डे' (pune) हा प्रेमाचा Valentine Day 2023 दिवस असतो. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो.
2/8
![या स्पेशल दिवशी फक्त प्रेम व्यक्त करायचं नाही तर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय पुण्यातील अनेक तरुणांनी घेतल्याचं दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या स्पेशल दिवशी फक्त प्रेम व्यक्त करायचं नाही तर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय पुण्यातील अनेक तरुणांनी घेतल्याचं दिसत आहे.
3/8
![पुण्यातील अनेक लग्नाळू तरुण-तरुणींनी लग्नासाठी व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त ठरवला आहे. विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करणार्या जोडप्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुण्यातील अनेक लग्नाळू तरुण-तरुणींनी लग्नासाठी व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त ठरवला आहे. विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करणार्या जोडप्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
4/8
![या केंद्रावर तब्बल चाळीस जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेचा मुहुर्त साधत आज विवाह करायचं ठरवलं आहे. या जोडप्यांना लगेच जागेवर विवाह प्रमाणपत्र देण्याची तयारी विवाह नोंदणी कार्यालयाने केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या केंद्रावर तब्बल चाळीस जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेचा मुहुर्त साधत आज विवाह करायचं ठरवलं आहे. या जोडप्यांना लगेच जागेवर विवाह प्रमाणपत्र देण्याची तयारी विवाह नोंदणी कार्यालयाने केली.
5/8
![मित्र आणि कुटुंबीयांची देखील उपस्थिती आहे. अनेक जोडपे विवाहासाठी उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मित्र आणि कुटुंबीयांची देखील उपस्थिती आहे. अनेक जोडपे विवाहासाठी उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे.
6/8
![मित्र आणि कुटुंबीयांच्या साक्षीने ही जोडपे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विवाहबंधणात अडकणार आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मित्र आणि कुटुंबीयांच्या साक्षीने ही जोडपे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विवाहबंधणात अडकणार आहेत.
7/8
![विवाह सोहळा म्हटलं की, पंचांग आणि मुहूर्त बघितले जातात. तो मुहूर्त न चुकता पाळला जातो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
विवाह सोहळा म्हटलं की, पंचांग आणि मुहूर्त बघितले जातात. तो मुहूर्त न चुकता पाळला जातो.
8/8
![मात्र या नव्या पीढीचा मुहूर्तापेक्षा प्रेमाच्या दिवसाला विवाह करण्याकडे कल दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मात्र या नव्या पीढीचा मुहूर्तापेक्षा प्रेमाच्या दिवसाला विवाह करण्याकडे कल दिसत आहे.
Published at : 14 Feb 2023 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
क्राईम
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)