एक्स्प्लोर
Pune News: निगडी परिसरात दोन बिबटे असल्याची चर्चा, परिसरात भीतीचं वातावरण, वनविभागाने सापळा रचला अन्...
Pune News: दोनपैकी एका बिबट्याने पळ काढला असून दुसरा बिबट्या अद्याप ही लोकवस्तीत असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
Pune News
1/5

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात बिबट्यांनी शिरकाव केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरणं निर्माण झालं होतं.
2/5

परिसरामध्ये एक नव्हे तर दोन बिबटे असल्याचं बोललं जात होतं. दोनपैकी एका बिबट्याने पळ काढला असून दुसरा बिबट्या अद्याप ही लोकवस्तीत असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
Published at : 02 Feb 2025 12:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















