एक्स्प्लोर
PHOTO : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रथमच सूर्यफुलांची सजावट
Pune Dagdusheth Halwai Mandir : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रथमच सुर्यफुलांची सजावट करण्यात आली.
![Pune Dagdusheth Halwai Mandir : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रथमच सुर्यफुलांची सजावट करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/de8f0c8acfd2eb206d315dc173b8990c168058358716283_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dagadusheth Halwai Ganpatil Decoration
1/6
![पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रथमच सूर्यफुलांची सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/6c03d136eca894199272ea87dfe00935890bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रथमच सूर्यफुलांची सजावट करण्यात आली आहे.
2/6
![यावेळी ही दर्शनासाठी आणि ही सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/7ea7a38f126938a0af739883b06db502ffc54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी ही दर्शनासाठी आणि ही सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.
3/6
![चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी एका जपानी कंपनीकडून ही सजावट करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/7d5fda429d9f652744e28be043ed5674fa801.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी एका जपानी कंपनीकडून ही सजावट करण्यात आली.
4/6
![नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/696a2a9d772d1c12d736b931143539580389b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे.
5/6
![श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/ada00cec8da426f62eb2ab80dfaf39e807def.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो.
6/6
![या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/6fd11bf757cafb87d5fe25b966460fd628e00.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती.
Published at : 04 Apr 2023 10:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
सिंधुदुर्ग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)