Sudhir Mungantiwar : Chandrapur चा Beed होऊ द्यायचा नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य मग सारवासारव
'भाजपच्या नेत्यांनाही आता आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ द्यायचा नाही'
'डीपीडीसीच्या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही'
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा दावा
चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही, डीपीडीसीमध्ये सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य, वडेट्टीवारांच्या आक्षेपानंतर मुनगंटीवारांची सारवासारव
भाजपच्या नेत्यांनाही आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ द्यायचा नाही..असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय...डीपीडीसीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार म्हणाले चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
विजय वडेट्टीवार ऑन देशमुख-नामदेव शास्त्री भेट
कोणत्याही साधु-संताने एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालू नये
प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही
सुरेश धस समोर येऊन स्पष्ट बोलतात
संतोष देशमुखांच्या बाबतीत जे घडलं ते चुकीचंच होतं..त्याचं समर्थन करणारा माणूस नालायकच आहे
नामदेव शास्त्रींनी सांगायला हवं होतं की निष्पक्ष चौकशी होऊ द्या मी पाठीशी आहे
सगळे जण म्हणतात आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ देऊ नका
सुधीरभाऊ म्हणतात की आपल्याला चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही
















