एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं.
![श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/f62a5e02708840f7793c61998fee47c21695177149136442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
dagadusheth ganpati
1/8
![ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/f5772f7950683035ef4de705d5372768f7b38.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.
2/8
![ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/58d5e9dfa0d84de93840ae22676e314154519.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.
3/8
![गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी मनोभावी अनुभविला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/5d2ff06c7aba15e30a725d1b080a83714af78.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी मनोभावी अनुभविला.
4/8
![श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 31 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/26fc02eb742699cc72f242a66fbf11987094c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 31 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले.
5/8
![गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/29b1f598fe49f90d956b8d7c79aa6e27386b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.
6/8
![अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/7c5684ee77a3d73b9a41a78a01645d36c4941.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते.
7/8
![पारंपारिक वेशात महिलांनी हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/d8b9a56a6a5a6b7e7e1f86adb455809aca427.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पारंपारिक वेशात महिलांनी हजेरी लावली होती.
8/8
![या सगळ्या महिलांच्या सुरांमुळे प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/bd2130b90b34d55bc02bce6e78e6f85b9f80c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सगळ्या महिलांच्या सुरांमुळे प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.
Published at : 20 Sep 2023 08:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)