Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अर्बन स्ट्रीट योजना आणि त्यावर कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे. कारण एकेकाळी प्रशस्त रस्ते असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता अर्बन स्ट्रीटमुळं अरुंद रस्ते झालेत. आता नव्यानं झालेला हा विकास शहरातील मतदारांना बरा वाटतोय का? यामुळं शहरातील वाहतूक सुरळीत झाली का? की आधीचे प्रशस्त रस्तेचं बरे होते? याबद्दल मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात नाजिम मुल्ला यांनी.
अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली झालेला हा विकास आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहे आणि त्यामुळेच मतदारांना काय वाटत हे आपण जाणून घेणार आहोत कारण महानगरपालिकेच्या समोरच्याच रस्त्यावरती असा विकास झालेला नाहीये तर शहरातल्या विविध रस्त्यांवरती हाच विकास आपल्याला पाहायला मिळतो आता इथं बाबा आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात..























