एक्स्प्लोर

Sunil Pal: एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...

Sunil Pal: सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुप, या कंपनीच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेला दिसत होता.

Sunil Pal : प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन, अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट सुनील पालचे गेल्या काही दिवसांत दोन ते तीन व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाले आहेत (Sunil Pal). या व्हिडीओमध्ये सुनील पालचे हावभाव, त्याची परिस्थिती, त्याचे कपडे यावरून त्याचे चाहते त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत, तर काही जण त्याने आधी केलेल्या ट्रोलींगचा दाखला देत त्याची खिल्ली उडवत आहेत, तर काहींनी सुनील पालच्या मित्रांनी त्याला मदत करावी, अशी भावना व्यक्त केली आहे, अशातच सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुप, या कंपनीच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेला दिसत होता. त्यावेळी तो हातात पॉपकॉर्नचा डब्बा घेऊन सेटवरतीच खाताना दिसतो आहे. त्याचवेळी त्याच्या समोर जावेद अख्तर येतात,  तेव्हा सुनील पाल त्यांना वाकून नमस्कार करतो, हस्तांदोलन करतो, त्यानंतर दोघे एकमेकांशी काही वेळ बोलतात, नंतर जावेद अख्तर जातात.

या व्हिडीओमध्ये सुनील पाल एकदम साध्या कपड्यात, डोक्यावर टोपी, शर्ट आणि गॉगल घातलेला दिसतो आहे, एकदम शांत असा त्याचा चेहरा दिसतो, त्याच्या या व्हिडीओवरती त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. तर काहींनी पालची तुलना राजू श्रीवास्तवशी केलेली दिसत आहे. काही सोशल मिडीया सुजरनी पालवर टीका करत म्हटलंय की, जो माणूस सतत दुसऱ्यांचे पाय ओढण्यात गुंतलेला असतो, त्याला देव सर्वात आधी खाली आणतो.आता तो स्वतःच विनोदाचा विषय बनला आहे. मुनव्वरशी पंगा घेतला, करिअरच संपलं, सगळं कारण म्हणजे सगळ्यांशी असलेली त्याची उद्धट वृत्ती. खरं बोलला आहे, सरकारविरोधात बोलायला हिंमत लागते, अशाही काही कमेंट सुनील पालच्या व्हिडीओवरती आल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmy Crazies (@filmycrazies)

 video Viral: स्वस्तातला शर्ट, डोक्यावर टोपी अन् पायात स्लीपर, आधीही एक व्हिडीओ व्हायरल

सुनील पालने (Sunil Pal) किस किसको प्यार करूं 2 या कॅमेडी चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली होती. त्यावेळीचा सुनील पालचा (Sunil Pal)  एक व्हिडीओ सोशल मिडीयावर (Video Viral On social Media) व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की,  सुनील पालने एकदम साधा असा स्वस्तातला शर्ट घातलेला आहे, डोक्यावर टोपी आहे आणि पायात स्लीपर चप्पल घातलेली आहे, सुनील पालचा हा अवतार पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. त्याच्या या व्हिडीओखाली सोशल मिडीया युजरनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.(Video Viral On social Media) 

काहींनी म्हटलं आहे की, सुनील पालकडे पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की, त्याची परिस्थिती फार वाईट सुरू आहे. यांची परिस्थिती पाहता हे खूप अडचणीत असल्याचं दिसतंय. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करायला हवी. त्यानंतर काही युजरने म्हटलं आहे की, मदत तर सहकारी करतील, पण हा त्यांनाही टीका करून उलटसुलट काहीतरी बोलेल. अशा लोकांची कुणीही मदत करत नाही. याने कुणाशीही चांगले संबंध ठेवले नाहीत, सगळ्यांना शिवीगाळ करतो, स्वतःलाच देव समजू लागला आहे. अशा लोकांची अवस्था शेवटी अशीच होते, अशा कमेंट या व्हिडीओवरती आल्या आहेत. (Video Viral On social Media) 

who is Sunil Pal? कोण आहे सुनील पाल?

सुनील पाल प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन, अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट आहे. ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनचा विजेता असून, तो मिमिक्री आणि स्टँड-अप कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्यानी ‘हम तुम’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सुनील पाल स्टेज शो आणि लाईव्ह परफॉर्मन्ससाठीही प्रसिद्ध आहेत. तसेच, डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या अपहरणाच्या प्रकरणामुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget