एक्स्प्लोर
PM Modi Pune Tour : पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; 'मोदीजी माफी मांगो' म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंदोलन
WhatsApp_Image_2022-03-06_at_1046.16_AM
1/10

PM Modi pune tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत आहेत. पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
2/10

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केलाय.
Published at : 06 Mar 2022 10:53 AM (IST)
आणखी पाहा























