एक्स्प्लोर

In Pics : दिवे घाटात वारकऱ्यांचा खडतर प्रवास, रॉबिनहूड आर्मी पोहोचली मदतीला

Ashadhi Wari

1/9
संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत आहेत

2/9
संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखीचा प्रवास आज वारीतील सर्वात अवघड भाग असणाऱ्या दिवे घाटातून होत आहे.

3/9
दोन्ही पालख्या आधी हडपसर रस्त्याने पुढे दिवे घाटमार्गे सासवड येथे मुक्कामी असणार आहेत. पण तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाटातून खडतर प्रवास करत असताना त्याच्या वारकऱ्यांच्या (Ashadhi Wari 2022) मदतीला शेकडो तरुण-तरुणींची फौज रॉबिनहूड आर्मीच्या  रुपात पोहोचली आहे. 

4/9
असं म्हटलं जातं की शेकडो किलोमीटर पायी चालल्यानंतर मजल दरमजल मुक्काम करत पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना आषाढीला विठ्ठल भेटतो. मात्र जे सेवेकरी रस्त्यात या वारकऱ्यांची सेवा करतात त्या सेवेकऱ्यांना या वारकऱ्यांमध्ये विठ्ठल भेटतो.

5/9
बहुधा अशीच मानसिकता असणारे जवळपास चारशे तरुण-तरुणी असणारी रॉबिनहूड आर्मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखीत आली आहे.

6/9
पुण्यातील ही सगळी तरुण मंडळी पहाटेपासून या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये अक्षरशः दंग असल्याचं पाहायला मिळालं.

7/9
यावेळी कोणी या वारकऱ्यांना लिंबू सरबत आणून देत आहे तर कुणी फराळाचे वाटप करत होते.

8/9
दररोज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे हे तरुण तरुणी आज अवघड दिवे घाट चालून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला मसाज करण्याचे काम करत असल्याचं इथे पाहायला मिळालं.  

9/9
सध्या पालख्यांचा प्रवास घाटातून होत असताना याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget