एक्स्प्लोर
In Pics : खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात दाखल; विमानतळावर दणक्यात स्वागत
खासदार बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात दाखल झाले आहे.
![खासदार बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात दाखल झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/d0449109eb9189249bd018acd4622fdb1673680853422442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
brijbhushan singh
1/7
![खासदार बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात दाखल झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/782811645dbfff0cedcbc8a42af0418c2e5c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खासदार बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात दाखल झाले आहे.
2/7
![पुणे विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/64b9879de425e8f6ab2efb00071b10778d029.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
3/7
![यावेळी भाजपचे अनेत नेते आणि कार्यकर्ते शिवाय कुस्ती प्रेमीदेखील उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/a201cea65b597214d7332dd40e047d034fcaa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी भाजपचे अनेत नेते आणि कार्यकर्ते शिवाय कुस्ती प्रेमीदेखील उपस्थित होते.
4/7
![संपूर्ण देशात कुस्तीचा पहिला अखाडा शाहू माहाराजांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात बांधला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/b87cefb6d6b2274386808838b7cac1adf93b7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण देशात कुस्तीचा पहिला अखाडा शाहू माहाराजांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात बांधला होता.
5/7
![त्याकाळापासून आजपर्यंत कुस्तीचा मोठा माहोल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/4b9eedaa478e5b9253f68092848810ebfdc0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याकाळापासून आजपर्यंत कुस्तीचा मोठा माहोल आहे.
6/7
![आज पुण्यात केसरीचा रणसंग्राम बघायला मिळणार आहे. तो पाहण्यासाठी मी आलो आहो, असं ते म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/8afb11c85c78dbbe05063a9245e2cf26abd6a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज पुण्यात केसरीचा रणसंग्राम बघायला मिळणार आहे. तो पाहण्यासाठी मी आलो आहो, असं ते म्हणाले.
7/7
![कुस्तीसाठी लाखोंनी लोक जमणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. त्यात महाराष्ट्रात मीदेखील आलो आहो, असं त्यांनी सांगितलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/8bbb24645848ec55bea9450ae0cd006580d79.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुस्तीसाठी लाखोंनी लोक जमणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. त्यात महाराष्ट्रात मीदेखील आलो आहो, असं त्यांनी सांगितलं आहे.
Published at : 14 Jan 2023 12:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)