एक्स्प्लोर
जय भोले... सहावं ज्योतिर्लिंग भीमाशंकरमध्ये भक्तांची गर्दी; माजी गृहमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न
Mahashivratr 2023: भीमाशंकरमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी भाविक मोठया संख्येने येत असतात. महादेवाचा अभिषेक केल्यानतंर बेल वाहुन आरती करण्यात आली.
Mahashivratr 2023 | Bhimashankar
1/9

हर हर महादेवच्या गजरात पुण्यातील भीमाशंकर परिसर दुमदुमून गेला.
2/9

महाशिवरात्री निमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा पार पडली.
Published at : 18 Feb 2023 11:02 AM (IST)
आणखी पाहा























