एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

1) मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर, 227 जागांच्या BMC साठी पहिल्याच ऑफरने महायुतीत तणावाची चिन्हं https://tinyurl.com/4kzjctjb पुणे आणि पिंपरी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी सगळं पणाला लावणार, अजित पवाराचं वक्तव्य, शरद पवारांसोबतच्या युतीबाबत दादा म्हणाले, जरा धीर धरा https://tinyurl.com/43kety6v महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, मनेसलाही सोबत घेणार https://tinyurl.com/2z9zc2ka

2) राज्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होताच सुप्रिया सुळेंनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी चर्चा https://tinyurl.com/mu9f8bup प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी घेतली गृहमंत्री अमिl शाहांची भेट, शरद पवारांसोबत युती केल्यास काहीच हरकत नाही,15 मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/yx3j2nhc

3) मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार, खासदार संजय राऊतांची माहिती, राज ठाकरेंची भेटही घेतली https://tinyurl.com/5n89hzh6 शिवसेना ठाकरे गटाचं मिशन मुंबई, महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती? https://tinyurl.com/4p6ac7bz

4) आज घडीला दिल्लीत पंतप्रधान म्हणून शोभणारे फक्त देवेंद्र फडणवीसच, राष्ट्रवादी काँग्रसे अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य  https://tinyurl.com/3ueucxnu रामराजेंना महिलांच्या अन्यायावर बोलण्याचा अधिकार नाही, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, रणजीत नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/v7m55jhk

5) एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात, त्यामध्ये भारतातील काही जणांचा समावेश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हादरवणारा दावा, मराठी पंतप्रधानपदाबाबतही पुनरुच्चार https://tinyurl.com/4uzy8rar सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा कायम, जिल्हा कोर्टाचा निकाल, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय  https://tinyurl.com/5athf9c8

6) साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य https://tinyurl.com/593rv2hb

7) संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा अपेक्षा, धनंजय देशमुखांची तक्रार https://tinyurl.com/5n6d5wtb 
 मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर, मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची घेतली भेट, केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी अशी केली मागणी https://tinyurl.com/38zv94rt

8) अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा https://tinyurl.com/yf473c7j पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपी विशाल अगरवालला, हायकोर्टाचा दणका, 17 महिन्यांपासून तुरुंगात https://tinyurl.com/4d3ztyav  बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, जळगावातील चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात https://tinyurl.com/yjyj2nkf

9)दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित  औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांचा निर्भीड बाणा रुपेरी पडद्यावर https://tinyurl.com/yappvabx बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात कोणाची वर्णी लागणार? संभाव्य 17 स्पर्धक चर्चेत, जाणून घ्या सविस्तर माहिती https://tinyurl.com/mr3t8r7k 

10) कॅमरॉन ग्रीनने IPL चे सगळे रेकॉर्ड मोडले; सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला, KKR कडून 25.20 कोटी रुपयांना खरेदी https://tinyurl.com/24he7zc2 बेअरस्टो, सरफराज, पृथ्वीपासून रचीन डेवॉनपर्यंत, IPL 2026 च्या लिलावात दिग्गज खेळाडू Unsold, पाहा न विकलेल्या खेळाडूंची यादी https://tinyurl.com/2ftex8hc ऑक्शनचा धमाका! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर चेन्नईकडून 28 कोटींची उधळण, प्रशांत वीर अन् कार्तिक शर्मा ठरले रेकॉर्डब्रेकर्स https://tinyurl.com/6xr2nd5k

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
Uddhav Thackeray Vs Shah सत्ताधारी, विरोधकांची एकमेकांवर आरोपाची चिखलफेक, डायलॉगबाजी Special Report
Pune Crime Special Report पुण्यात दहावीतील मुलाची हत्या,  शाळकरी मुलाकडून वर्गमित्राचीच हत्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
IPL 2026 Auction Live: अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांचा पाऊस! प्रशांत–कार्तिक टॉपवर, आकिबला मिळाले 8.4 कोटी, सरफराज, पृथ्वी शॉ Unsold, आतापर्यंत लिलावात काय घडलं?
अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांचा पाऊस! प्रशांत–कार्तिक टॉपवर, आकिबला मिळाले 8.4 कोटी, सरफराज, पृथ्वी शॉ Unsold, आतापर्यंत लिलावात काय घडलं?
Embed widget