एक्स्प्लोर

School Picnic Bus Accident : शाळेच्या सहलीहून परतताना बसचा भीषण अपघात, एका शिक्षकाचा जागीच मृत्यू तर विद्यार्थी जखमी

Indapur Bus Tempo Accident : इंदापूरमध्ये शाळेच्या सहलीहून परतताना बसचा भीषण अपघात झाला आहे. याअपघाता एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Indapur School Picnic Bus Accident

1/9
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

2/9
आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला. शैक्षणिक सहलीची बस आणि टेम्पोचा अपघात झाला.

3/9
कोकणातून सहलीवरून परत येणाऱ्या शाळेच्या एसटी बसने थांबलेल्या टेम्पोला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा एक शिक्षक आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

4/9
गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास ही सहलीची बस माळशिरस अकलूज रोडवरील वटफळे येथे आली असता वळणावर थांबलेल्या टेम्पोला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला.

5/9
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन ही एसटी बस कोकणात गेली होती. गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथून परत येताना वळणावरील टेम्पो न दिसल्याने बसची टेम्पोला धडक बसून हा भीषण अपघात झाला.

6/9
या अपघातात शाळेचे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरे शिक्षक रमाकांत शिरसाट हे गंभीर जखमी झाले आहेत.

7/9
याशिवाय या अपघातात काही विद्यार्थीही जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

8/9
एसटी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस शिवाजी विद्यालय बावड्याची सहलीसाठी गेली होती. अकलूजच्या जवळ आल्यावर एका वळणावर बांबू घेऊन जाणारा टेम्पो पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता.

9/9
पहाटेच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या टेम्पोचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन

Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Shreyas Talpade : 'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
Mob Attack Actor : धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
Bhandara News: लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत  शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
Maharashtra Rain : डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
Embed widget