एक्स्प्लोर
Pune News : पुण्यात महायुतीच्या महिलांंचा जल्लोषात वॉकेथॉन
पुण्यात महायुतीच्या महिलांंचा जल्लोषात वॉकेथॉन पार पडली.

Walkthone Pune (Image Credit : Pune Reporter)
1/9

पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन हिंदू नवीन वर्षाची सुरुवात नारी शक्ती वंदन वॅाकेथॅान च्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले.
2/9

वॅाकेथॅानच्या संयोजिका सौ. हर्षदा फरांदे, सौ. गौरी जाधव, सौ. पूजा रावेतकर, सौ. वनिता वागस्कर, सौ. सुदर्शना त्रिगुणाईत, सौ. सुनीता वाडेकर, सौ. प्रियांका शेंडगे,सौ. अर्चिता जोशी यांनी सांगितले.
3/9

आपल्या देशासाठी, महिला शक्तीसाठी सर्व पुणेकर महिलांनी एकत्र यावे आणि नारी शक्तीला वंदन करत एकत्र आल्या.
4/9

शेकडो महिलांनी या वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.
5/9

सणस ग्राऊंड, सारस बागे जवळ येथून ह्या वॅाकेथॅानला सुरुवात झाली.
6/9

महिलांना मेडल देण्यात आले.
7/9

यावेळी महिलांनी मोठ्याने घोषणाबाजी केली.
8/9

फिटनेस राखण्यासाठी सगळ्या महिलांकडून झुंबा करुन घेण्यात आला.
9/9

सकाळीच महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
Published at : 21 Apr 2024 09:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion