एक्स्प्लोर
Sunetra Pawar Vs Supriya Sule : सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल; बारामतील तगडी लढत
Sunetra Pawar Vs Supriya Sule : सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Baramati Lok Sabha (Image Crediy : DIO)
1/8

पुणे : महाविकास आघाडी (MVA)आणि महायुतीच्या (Mahayuti) पुणे जिल्ह्यातील (Pune news) उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
2/8

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद्, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले उपस्थित होते.
Published at : 18 Apr 2024 04:30 PM (IST)
आणखी पाहा






















