एक्स्प्लोर
In Pics : आमदार लक्ष्मण जगतापांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे.
laksham jagtap
1/8

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे.
2/8

त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.
3/8

लोकप्रिय नेते होते. त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे.
4/8

भाजपनेते चंद्रकांत पाटील हे देखील अंत्यदर्शनासाठी घरी पोहचले आहेत.
5/8

त्यांच्या घरी कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांनी अंत्यदर्शानासाठी गर्दी केली आहे.
6/8

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
7/8

लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे अंत्यविधी होईल.
8/8

त्यांच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published at : 03 Jan 2023 03:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























