एक्स्प्लोर

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल.

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) मतमोजणी आज (21 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होईल. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला याचा फैसला आज होणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मुख्य लढती कोणत्या होत्या, जाणून घ्या...

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मुख्य लढती- (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025)

कोकण विभाग

सावंतवाडी-

श्रद्धा सावंत- भोसले (भाजप)
नीता सावंत- कविटकर (शिवसेना)
सीमा मटकर (उबाठा)
साक्षी वंजारी (काँग्रेस)

कणकवली नगरपरिषद

समीर नलावडे (भाजप )
संदेश पारकर (उबाठा व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडीच उमेदवार )

मालवण-

शिल्पा खोत (भाजप)
ममता वराडकर (शिवसेना)
पुजा करलकर (उबाठा)

रत्नागिरी-

शिल्पा सुर्वे ( महायुती )
शिवानी माने - सावंत ( उबाठा )

अंबरनाथ-

मनीषा वाळेकर (शिवसेना शिंदे)
तेजश्री करंजुळे (भाजप)
अंजली राऊत (माविआ- उबाठा)

बदलापूर-

वीणा वामन म्हात्रे (शिवसेना शिंदे)
रुचिता घोरपडे (भाजप)
प्रिया गवळी (माविआ)

उरण-

शोभा कोळी (भाजप)
भावना घाणेकर (माविआ- राष्ट्रवादी शप.)
रुपाली ठाकूर (शिवसेना शिंदे)

डहाणू-

भरत राजपूत (भाजपा)
राजेंद्र माच्छी (शिवसेना शिंदे+दोन्ही राष्ठ्रवादी)

पश्चिम महाराष्ट्र

सातारा -

तेजस सोनावले (भाजप)
आर्यन कांबळे (राष्ट्रवादी अजि.)

सांगोला-

मारुती बनकर (भाजप)
आनंद माने (शिवसेना शिंदे)
विश्वेश झपके (अपक्ष)

बारामती-

सचिन सातव (राष्ट्रवादी अजि.)
बळवंत बेलदार (राष्ट्रवादी शप.)
गोविंदराव देवकाते (भाजप)
सुरेंद्र जेवरे (शिवसेना शिंदे)

इंदापूर-

भरत शहा (राष्ट्रवादी अजि.)
प्रदीप गारटकर (स्थानिक आघाडी)

कागल नगरपरिषद -

सविता भैय्या माने (एनसीपी अजित पवार गट +छत्रपती शाहू आघाडी
युगेंधरा घाटगे (शिवसेना एकनाथ शिंदे )
शारदा नागराळे (शिवसेना उबाठा)
गायत्री प्रभावळकर (काँग्रेस)

जुन्नर-

तृप्ती वैभव परदेशी (भाजप)
सुजाता मधुकर काजळे (शिवसेना शिंदे)
स्नेहल निलेश खोत (राष्ट्रवादी अजि.)
राहिन कागदी (काँग्रेस)
गौरी महेश शेटे (उबाठा, राष्ट्रवादी शप.)

उत्तर महाराष्ट्र

मुक्ताईनगर-

भावना ललित महाजन (भाजप)
संजनाताई चंद्रकांत पाटील (शिवसेना)

भगुर-

अनिता करंजकर (शिवसेना)
प्रेरणा बलरवडे (भाजप-राष्ट्रवादी)
जयश्री देशमुख (उबाठा- माविआ)- माघार झाली आहे

त्र्यंबकेश्वर-

कैलास घुले (भाजप)
सुरेश गंगापुरे (राष्ट्रवादी अजि.)
त्रिवेणी तुंगार- सोनवणे (शिवसेना)
दिलीप पवार (माविआ)

सिन्नर-

हेमंत वाजे (भाजप)
प्रमोद चोथवे (माविआ)
विठ्ठलराजे उगले (राष्ट्रवादी अजि.)
नामदेव लोंढे ( उबाठा)

येवला-

राजेंद्र लोणारी (भाजप-राष्ट्रवादी)
रुपेश दराडे (शिवसेना शिंदे - राष्ट्रवादी शप)

पाचोरा -

सुनीता किशोर पाटील (शिवसेना शिंदे)
सुचेता दिलीप वाघ (भाजप)

नांदगाव-

राजेश बनकर (राष्ट्रवादी अजि.)
सागर हिरे (शिवसेना भाजप)

संगमनेर-

मैथिली तांबे ( थोरात तांबे गट )
सुवर्णा खताळ (शिवसेना शिंदे -भाजप)

शिर्डी-

जयश्री विष्णु थोरात (महायुती, भाजपा)
भाग्यश्री सुयोग सावकारे (उबाठा)
माधुरी अविनाश शेजवळ (कॉग्रेस)

पाचोरा नगरपरिषद

सुनीता किशोर पाटील (शिवसेना शिंदे)
सुचेता दिलीप वाघ (भाजप)

राहता -

डॉ.स्वाधीन गाडेकर (महायुती)
धनंजय गाडेकर (मविआ)
रामनाथ सदाफळ (आम आदमी)

जामखेड-

प्रांजलताई अमित चिंतामणी (भाजप)
संध्या शहाजी राळेभात (राष्ट्रवादी शप.)
पायलताई आकाश बाफना (शिवसेना शिंदे)
सुवर्णा महेश निमोणकर (राष्ट्रवादी अजि.)

धुळे जिल्हा-शिरपूर नगर परिषद

भूपेश पटेल आणि चिंतन पटेल (भाजप)
हेमंत पाटील (शिवसेना शिंदे)

विदर्भ

कामठी-

भाजप उमेदवार अजय अग्रवाल
अजय कदम, बहुजन रिपब्लिकन एकता मंच उमेदवार
शकूर नागानी, काँग्रेस उमेदवार

सावनेर नगरपरिषद, नगराध्यक्ष उमेदवार

संजना मंगळे, भाजप
सीमा चाफेकर, काँग्रेस

रामटेक नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार

ज्योती कोल्हेपरा, भाजप
बिकेंद्र महाजन, शिवसेना शिंदे
रमेश कारेमोरे, काँग्रेस

काटोल नगरपरिषद नगराध्यक्ष पद उमेदवार

अर्चना देशमुख, शेकाप (राष्ट्रवादी शरद पवार गट पाठिंबा)
कल्पना उमप, भाजप

कळमेश्वर नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार

अविनाश माकोडे, भाजप
ज्योत्सना मंडपे, काँग्रेस

उमरेड नगरपरिषद, नगराध्यक्ष पद उमेदवार

शालिनी सोनटक्के, शिवसेना शिंदे गट
सुरेखा रेवतकर, काँग्रेस
प्राजक्ता आदमने, भाजप

पुसद नगरपरिषद

मोहिनी नाईक- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
निखिल चिद्दरवार- भाजप
महंमद नदीम अब्दुल रशीद-काँग्रेस
अनिल ठाकुर- शिवसेना उबाठा

यवतमाळ-

ऍड. प्रियदर्शनी उईके( भाजप)
प्रियंका मोघे (काँग्रेस)
वैष्णवी कोवे (शिवसेना ठाकरे)
तेजस्वीनी चांदेकर (शिवसेना शिंदे)
चंचल मसराम (वंचित)

भंडारा-

अश्विनी भोंडेकर - शिंदे शिवसेना
जयश्री बोरकर - काँग्रेस
मधुरा मदनकर - भाजप
सुषमा साखरकर - राष्ट्रवादी अजित पवार गट

गोंदिया-

भाजपा : कशीश जयस्वाल
शिंदे शिवसेना : प्रशांत कटरे
काँग्रेस : सचिन शेंडे
राष्ट्रवादी अजित पवार : माधुरी नासरे

बुलडाणा-

पूजा संजय गायकवाड ( शिवसेना शिंदे )
मनीषा मोरे(आम आदमी पार्टी)
लक्ष्मीबाई काकस ( काँग्रेस)
अर्पिता शिंदे ( भाजपा)

मराठवाडा

बीड-

डॉ. ज्योती घुंबरे (भाजप)
प्रेमलता पारवे (राष्ट्रवादी अजित पवार)
स्मिता वाघमारे (राष्ट्रवादी शरद पवार)

परळी -

पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी - महायुती(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
संध्या दीपक देशमुख (राष्ट्रवादी, शरद पवार गट.)
मैनूना बेगम हनीफ सय्यद (काँग्रेस)

गेवराई-

गीता त्रिंबक बाळराजे पवार (भाजप)
शितल महेश दाभाडे (राष्ट्रवादी अजि.)

धाराशिव-

नेहा काकडे (भाजपा)
संगीता गुरव (उबाठा)
परविन कुरेशी (राष्ट्रवादी शप )

सिल्लोड

अब्दुल समीर सत्तार (शिवसेना)
मनोज मोरेल्लू (भाजप,राष्ट्रवादी, रिपाई)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Embed widget