एक्स्प्लोर
Baramati Plane Crash News : बारामतीत शिकाऊ विमान कोसळलं; लँडिंग करताना दुर्घटना
बारामतीत शिकाऊ विमान कोसळलं आहे. लँडिंग करताना ही दुर्घटना घडली आहे.
Plane crash
1/8

बारामती तालुक्यातील कटफल (Katfal) येथे शिकाऊ विमान कोसळलं.
2/8

बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
Published at : 19 Oct 2023 05:39 PM (IST)
आणखी पाहा























