एक्स्प्लोर
Pune news : वय विसरुन पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची उत्साहात रॅली...
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांच्या विविध समस्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
pune news
1/8

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांच्या विविध समस्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
2/8

सहयोग फाऊंडेशन आणि पुना जेरियॅट्रीक केअर सेंटर याच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Published at : 03 Oct 2023 03:30 PM (IST)
आणखी पाहा