एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Akshay Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती चरणी 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/301f1717f4adcc959c7fa876e218d46c_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Akshay Tritiya 2022
1/9
![आज अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/a6368c99c0c3cb9cda61e194317094dab61b2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.
2/9
![आज अक्षयतृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/0a382f42717653e3de75b13170666abad8735.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज अक्षयतृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे.
3/9
![आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/135ac93d3c22771ee4118dd2b5e6a4e7c7210.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे.
4/9
![पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं दरवर्षी अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/1dd5dbe89a11d00f2983b5afbaaeaed2ec5c6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं दरवर्षी अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात येतो.
5/9
![श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची आरास करण्यासाठी वापरण्यात आलेले आंबे उद्या ससून रुग्णालयातील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/a5e83493897ecef3b154800a29ebc1237b2f0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची आरास करण्यासाठी वापरण्यात आलेले आंबे उद्या ससून रुग्णालयातील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.
6/9
![आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भक्तांची गर्दी झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/0d6b55e8afc4b8a434d94e12f11ae520cd274.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भक्तांची गर्दी झाली आहे.
7/9
![आंबा महोत्सवनिमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/093398777851b8eae7f09ff685a1adb9cd574.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंबा महोत्सवनिमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
8/9
![त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12.36 ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/eefc6befe4e7bbe51a003ec0fc04130ffa8d3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12.36 ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे
9/9
![संपूर्ण मंदिर परिसरात हापूस आंब्यांचा सुगंध पसरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/21e0125436c2a7d41626950e5fce3954bde76.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण मंदिर परिसरात हापूस आंब्यांचा सुगंध पसरला आहे.
Published at : 03 May 2022 07:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)