एक्स्प्लोर
In Pics : हातात वडिलांचा फोटो अन् पाणावलेल्या डोळ्यांनी जगतापांची लेक ऐश्वर्या आईच्या पाठिशी खंबीर उभी
हातात वडिलांचा फोटो अन् पाणावलेल्या डोळ्यांनी जगतापांची लेक ऐश्वर्या आईच्या पाठिशी खंबीर उभी असल्याचं दिसून आलं. अश्विनी जगताप यांनी आज चिंचवड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
ashwini jagtap
1/9

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आज चिंचवड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
2/9

यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Published at : 06 Feb 2023 04:58 PM (IST)
आणखी पाहा























