एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023 : भर उन्हात विठुरायाचा गजर अन् फुगड्या घालत वारकरी दिवेघाटात दाखल
भर ऊन्हात विठुरायाचा गरज अन् फुलड्या घालत वारकरी दिवेघाटात दाखल झाले आहेत.

Aashadhi Wari 2023
1/8

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून सासवडकडे जाण्यास मार्गस्थ झाल्या आहेत.
2/8

त्यापूर्वी ही पालखी दिवेघाटातून मार्गस्थ होणार आहे.
3/8

वारीचा सगळ्यात कठिण टप्पा मानला जातो.
4/8

हाच टप्पा वारकरी फुगड्या घालत आणि भजन करत पार करत आहेत.
5/8

काही वारकरी दिवेघाटात दाखल झाले आहेत.
6/8

दिवेघाटात विठू नामाचा गजराने दुमदुमला आहे.
7/8

भर उन्हात वारकऱ्यांनी विविध खेळ साजरे करत आहेत.
8/8

विठुचा गजर आणि नाच गाणी गात वारकरी प्रवास करताना दिसत आहे.
Published at : 14 Jun 2023 01:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
करमणूक
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
