एक्स्प्लोर

फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...

Satara Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम फलटणला असल्याचं म्हटलं. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

रामराजे नाईक निंबाळकर

1/5
शरद पवार यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात बोलताना म्हटलं की इंदापूरला येण्यापूर्वी फलटणवरुन फोन आला होता, इंदापूरमध्ये जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम तिकडे आहे. त्यामुळं आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण तुतारी हातात घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

2/5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणला पुढील आठवड्यात मेळावा घेऊन ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. रामराजेंना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेण्याची विनंती  केली होती. रामराजे नाईक निंबाळकरांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

3/5
रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात मेळावा घेणार आहेत. ते काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

4/5
रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतल्यास सातारा जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांचं समीकरण बदलू शकतं.

5/5
वाई, कोरेगाव, माण आणि फलटण या चार मतदारसंघांवर रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रभाव आहे. त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यास महायुतीला विधानसभेचा पेपर सातारा जिल्ह्यात अवघड जाऊ शकतो. फलटणला सध्या दीपक चव्हाण आमदार आहेत.

राजकारण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?

Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला

Harshvardhan Patil : ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Speech Indapur : प्रभू रामचंद्रांनी देखील भाजपचा पक्ष सोडलाय : जयंत पाटीलDhangar Reservation : धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहितीHarshvardhan Patil : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोटCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 07 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
Harshvardhan Patil : ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं

MP Vishal Patil Vs Sanjay Patil : ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...
फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्याचं राजकारण बदलणार
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत

Embed widget