एक्स्प्लोर
एक दाढीवाला, दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला; एकनाथ शिंदेंची धासू एंट्री, धर्मवीर 2 च्या ट्रेलरमधील '7' डायलॉग
बहुप्रतिक्षीत, बहुचर्चित धर्मवीर 2 सिनेमाचा ट्रेलर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्ग्जांच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटातही CM एकनाथ शिंदेंची एंट्री आणि दमदार डायलॉग पाहायला मिळत आहेत.
Eknath shinde in Dharmveer 2 trialor out
1/9

बहुप्रतिक्षीत, बहुचर्चित धर्मवीर 2 सिनेमाचा ट्रेलर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्ग्जांच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री आणि दमदार डायलॉग पाहायला मिळत आहेत.
2/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंज दिघे यांच्यातील हिंदुत्वाचा संवाद, वीर सावरकरांची देशभक्तीही चित्रपटातील ट्रेलरमधून दाखवण्यात आली आहे. या ट्रेलरमधील 7 महत्वाचे डायलॉग पाहूयात.
3/9

छत्रपती शिवरायाचं स्वप्न होता हा भगवा रंग, आणि कोणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग
4/9

काय आहे हिंदुत्त्व, अरे 18 पगड जातीच्या लोकांनी एकमेकांना करु करुन मारलेल्या मिठीत आहे हिंदुत्व
5/9

आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली, तर दुसरे कोणी येऊन ती उतरवतील
6/9

सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पडेगा, किसी एक फॅमिली का कुत्ता नही
7/9

नेता स्वत:च्या घरात घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो, म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातील नेते व्हा
8/9

20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेलाय
9/9

तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो, तरी मला बाजुला सारून हिंदुत्वाला मिठी मार
Published at : 20 Jul 2024 07:59 PM (IST)
आणखी पाहा























