एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics : जेवणाला पिठलं भाकरी अन् वाचायला भन्नाट पुस्तक, नाशिकच्या आजीबाईंचं अनोखं हॉटेल
Nashik News : नाशिकच्या ओझर जवळील भीमाबाई जोंधळे 72 वर्षीय आजीबाईंनी पुस्तकांच हॉटेल सुरू केलं आहे.
![Nashik News : नाशिकच्या ओझर जवळील भीमाबाई जोंधळे 72 वर्षीय आजीबाईंनी पुस्तकांच हॉटेल सुरू केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/bed44e7d7b6fddf349ab60489ff20e371673422204908441_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Book Hotel
1/11
![आज अवघं जग मोबाईलच्या आहारी गेलं आहे, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्रीचा गुड नाईट सुद्धा मोबाईलवरच होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/fa7cdad2ff851dbd138db66caf66951d34e37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज अवघं जग मोबाईलच्या आहारी गेलं आहे, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्रीचा गुड नाईट सुद्धा मोबाईलवरच होत आहे.
2/11
![नाशिकच्या ओझर जवळील भीमाबाई जोंधळे या 72 वर्षीय आजीबाईंनी पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं आहे. होय, पुस्तकांच हॉटेल दचकलात ना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/a1ffb36d1e4f1b97fe8c121ebde56e960270b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या ओझर जवळील भीमाबाई जोंधळे या 72 वर्षीय आजीबाईंनी पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं आहे. होय, पुस्तकांच हॉटेल दचकलात ना?
3/11
![आज भिमाबाईच्या हातची पिठलं- भाकरी चांगलीच फेमस आहे, त्या स्वतः बनवतात. नागलीच्या, बाजरीच्या भाकरी, झणझणीत पिठलं हे खवय्यांना त्यांच्या हातचं खूप आवडतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/925ac60463a2d8f78569fa678028251f73252.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज भिमाबाईच्या हातची पिठलं- भाकरी चांगलीच फेमस आहे, त्या स्वतः बनवतात. नागलीच्या, बाजरीच्या भाकरी, झणझणीत पिठलं हे खवय्यांना त्यांच्या हातचं खूप आवडतं.
4/11
![पुस्तकांची गोडी लागावी, समाजात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जोंधळे आजीबाईनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करुन दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/fe50e7fc5f3d01fe316e00248feae49573887.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुस्तकांची गोडी लागावी, समाजात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जोंधळे आजीबाईनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करुन दिली आहे.
5/11
![नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रात पुस्तकांचं हॉटेल नावारुपास आले आहे. आजीबाईंच्या या हॉटेलात बसल्यानंतर जणू लायब्ररीत बसल्याचा भास होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/046ac5d1c245aa1e71c413ac6f258ed7df44f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रात पुस्तकांचं हॉटेल नावारुपास आले आहे. आजीबाईंच्या या हॉटेलात बसल्यानंतर जणू लायब्ररीत बसल्याचा भास होतो.
6/11
![ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था तर दुसऱ्या बाजूला प्रशस्त लायब्ररी ग्राहकांच्या नजरेस पडते. त्याचबरोबर हॉटेलच्या भिंती नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/51de7573ff6da7fa572d959964ffc95e94040.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था तर दुसऱ्या बाजूला प्रशस्त लायब्ररी ग्राहकांच्या नजरेस पडते. त्याचबरोबर हॉटेलच्या भिंती नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात.
7/11
![72 वर्षाची असूनही त्यांना अजून चष्मा नाही. मी जर पुस्तक वाचू शकते, तर प्रत्येकाने पुस्तक वाचायला हवं, अशी माझी इच्छा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/559e964a3165c2b7ed71885e269efa1f86b2e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
72 वर्षाची असूनही त्यांना अजून चष्मा नाही. मी जर पुस्तक वाचू शकते, तर प्रत्येकाने पुस्तक वाचायला हवं, अशी माझी इच्छा आहे.
8/11
![बारा वर्षांपासून हॉटेल चालवत आहेत, गेल्या सात वर्षांपासून पुस्तक ठेवण्यास सुरवात केली. मेन्यूकार्ड कमी करुन पुस्तकांची वाढ केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/99136e23cdbdcc213892cabe2f541dc475c9c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बारा वर्षांपासून हॉटेल चालवत आहेत, गेल्या सात वर्षांपासून पुस्तक ठेवण्यास सुरवात केली. मेन्यूकार्ड कमी करुन पुस्तकांची वाढ केली.
9/11
![गेल्या 23 वर्षांपासून पेपर एजन्सीचे काम करत असून पहिले आणि शेवटचे पान सोडत नाही अजूनही अशा भावना जोंधळे आजी बाई व्यक्त करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/67a2e21c343c73a81e48f1e5d58fba3057484.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या 23 वर्षांपासून पेपर एजन्सीचे काम करत असून पहिले आणि शेवटचे पान सोडत नाही अजूनही अशा भावना जोंधळे आजी बाई व्यक्त करतात.
10/11
![मोबाईल हा आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. अनेक वर्षांपासून मोबाईल वापरासंबंधी जनजागृती होत आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/fe2bbccb237e9d8441dd4a167af8df0fc498f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोबाईल हा आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. अनेक वर्षांपासून मोबाईल वापरासंबंधी जनजागृती होत आली आहे.
11/11
![नाशिकच्या 72 वर्षाच्या आजीबाई देखील उतरल्या आहेत. या आजीबाईंनी मोबाईल बाजूला ठेवायला सांगून वाचन वाढवण्यासाठी अनोखा प्रयोग राबवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/11/2ccfbbcc0ddef8c1df7e9acdad5ad218fd6ec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या 72 वर्षाच्या आजीबाई देखील उतरल्या आहेत. या आजीबाईंनी मोबाईल बाजूला ठेवायला सांगून वाचन वाढवण्यासाठी अनोखा प्रयोग राबवला आहे.
Published at : 11 Jan 2023 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion