एक्स्प्लोर
Nashik Rain Update : अखेर नाशकात पावसाचं 'टाईम प्लीज', गोदाघाटावरील परिस्थिती नेमकी काय? पाहा PHOTOS
Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत होता. मात्र मंगळवारी सकाळपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.
Godavari Flood 2024
1/9

नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग तीन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. गंगापूर धरणातून सोमवारी 9,450 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
2/9

आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 6 हजार 20 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
Published at : 27 Aug 2024 01:13 PM (IST)
आणखी पाहा























